Nilesh Saheb

फोटो गॅलरी

दक्षिण मुंबई जिल्हा महायुती बैठक

शिवडी मुंबई

विक्रोळी, मुंबई

Nilesh Saheb

आमदार श्री. निलेश नारायणराव राणे महाराष्ट्र विधानसभेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांनी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी , 15 व्या लोकसभेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले असून, गेली सुमारे 25 वर्ष ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत .

कार्यकर्त्यांविषयी प्रचंड जिव्हाळा असणारे नेतृत्व अशी त्यांची ख्याती असून पायाभूत सुविधेसह शाश्वत विकास , कोकणातील पर्यटन आणि तरुणांमधील उद्योजकता वाढवणे यावर त्यांचा विशेष भर असतो

आपल्या लोकसभा कार्यकाळात त्यांनी मुंबई गोवा महामार्ग , कोकण रेल्वे , पर्यटन , आंबा काजू बागायतदार यांचे प्रश्न, अशी अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लावायचा प्रयत्न केला, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केली.

व्हिडिओ

Video Thumbnail

Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE

Video Thumbnail

The Encounter With With Vrushali Kadam: Nilesh Rane

Video Thumbnail

निलेश राणेंची कडक मुलाखत ABP Majha

संसदीय कार्य

Video Thumbnail

पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न

Video Thumbnail

शपथविधी

Video Thumbnail

राज्यपालांच्या अभिभाषणावर मनोगत

सामाजिक कार्य

कबड्डीपटू अभिषेक नलावडे यांना निलेश राणे साहेबांचा मदतीचा हात

अपघातग्रस्त रमेश किर यांना मदतीचा हात

पियुष सहानी, राहणार कणकवली हरकुल यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया

समाज माध्यमे