आमदार, कुडाळ मालवण विधानसभा
शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार श्री. निलेश नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात "गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक" या अभियानात, खालील फॉर्म भरून सामील व्हा.